लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या चार टप्प्यात 66.95% मतदान
आतापर्यंत 45 कोटी 10 लाख लोकांनी केले मतदान मतदारांनी आगामी टप्प्यांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आवाहन उर्वरित 3 टप्प्यांमध्ये मतदारांना माहिती देणे, प्रोत्साहित करणे आणि सुविधा देणे यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मुख्य निवडणूक आयुक्तांची सूचना “मोठ्या प्रमाणावरील मतदान हा भारतीय मतदारांचा जगाला संदेश”- [...]