Search for:
  • Home/
  • Tag: रब्बी हंगाम

ई-पीक पाहणी: रब्बी हंगामासाठी नवे नियम लागू, पिकांचे असे फोटो काढणे बंधनकारक

पुणे: राज्यातील रब्बी हंगामासाठी शेतीच्या पिकांची नोंदणी आणि पाहणी करण्यासाठी आता डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाणार आहे. ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ (Digital Crop Survey – DCS) या केंद्र सरकारच्या अॅपचा वापर करून ई-पीक पाहणीला नवी दिशा दिली जात आहे. या प्रक्रियेत पिकांचा ५० मीटरच्या आतून फोटो काढणे बंधनकारक करण्यात आले [...]

Onion Cultivation: लाल कांद्याच्या उत्पादनावर परिणाम, ‘या’ दुष्काळी पट्ट्यात कांद्याच्या उत्पादनाला मोठा फटका..

नगर तालुका हा पर्जन्यछायेचा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. सध्या लाल कांद्याची काढणी सुरू आहे, मात्र यंदा उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वातावरणातील अनियमित बदलांमुळे लाल कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली असून, एका एकरात होणारे उत्पादन जवळपास अर्ध्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे. [...]

‘रोहयो’ तून कांदा चाळीसाठी मिळणार १.६० लाख रुपये

 रब्बी हंगामातील कांद्याची काढणी नंतर शास्त्रीय पद्धतीने साठवणूक व्यवस्था नसल्याने अनेक शेतकरी कांद्याची लगेच विक्री करतात. परिणामी आवक वाढून दर पडल्याने मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे कांदा साठवणूक क्षमता वाढविण्याची गरज होती. ही बाब विचारात घेऊन राज्य सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदाचाळ उभारण्यास मान्यता दिली आहे. या [...]

Translate »