ऊसतोड कामगारांना सतरंजी व ब्लँकेटचे वाटप : परम पूज्य भगरी बाबा आधार फाउंडेशनचा उपक्रम
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) वेळापूर रोड परिसरातील ऊसतोड कामगारांच्या कठीण जीवनाचे भान ठेवून परम पूज्य भगरी बाबा आधार फाउंडेशन यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ऊसतोड मजूर दिवसभर कष्टाची कामे करून रात्री थंडीमध्ये रस्त्यावरच थकलेल्या अवस्थेत झोपतात, अनेक वेळा योग्य पांघरूण नसल्याने त्यांची अडचण अधिक वाढते—याच परिस्थितीची जाणीव ठेवत फाउंडेशनच्या [...]