लिंबू लागवड तंत्र
लिंबू लागवड तंत्र 🍋🍋 Source: श्री. विनायक शिंदे–पाटील, अहमदनगर पी.एचडी स्कॉलर (फळशास्त्र),जूनागढ कृषि विद्यापीठ, गुजरात ———————– लिंबू हे फळ उष्ण कटिबंधातील बहुतेक प्रदेशांत वाढते. याचे मूळस्थान भारत असावे असे मानतात. मेक्सिको, वेस्ट इंडीज, इजिप्त व भारत हे कागदी लिंबाच्या उत्पादनात अग्रेसर देश आहेत. महाराष्ट्र राज्यात ज्या अनेक फळझाडांची लागवड केली [...]