Search for:
  • Home/
  • Tag: विद्यार्थ्यांनी

लखनऊ स्काऊट जांबोरीत दिघवद विद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)दिघवद वार्ताहर:- स्वामी विवेकानंद विद्यालयातील स्काऊट विद्यार्थी व स्काऊट प्रमुख सुनिल गांगुर्डे हे उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे सुरु असणाऱ्या ग्रॅड फिनाले व19 व्या स्काऊट गाईड राष्ट्रीय जांबोरीत सहभागी झाले असून त्यात त्यांनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे.उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे दिनांक २३ ते २९ नोव्हेंबर दरम्यान सुरु [...]

दिघवद येथे ‘माझी शाळा – माझा अभिमान’ कार्यक्रम संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर): दिघवद येथे ‘माझी शाळा – माझा अभिमान’ कार्यक्रम संपन्नचांदवड तालुक्यातील जि.प. आदर्श प्राथमिक शाळा, दिघवद येथे ‘माझी शाळा-माझा अभिमान’ उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिकांचा स्नेहमेळावा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ नागरिक कचरू धोंडीराम गांगुर्डे यांनी भूषविले. सर्व प्रथम मुख्याध्यापक श्री केशव वाकचौरे यांनी [...]

निमगव्हाण जि प शाळेत माझी शाळा माझा अभिमान कार्यक्रम संपन्न –

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :निंमगव्हाण ता चांदवड चांदवड तालुक्यातील निमगव्हाण गावात माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगव्हाण येथे माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती मंगलाताई दरेकर सेवानिवृत्त शिक्षिका यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या पूजनाने [...]

Translate »