कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडी, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीसंबंधी मार्गदर्शन व सर्वसाधारण बातम्या एकाच ठिकाणी
रेडगाव खुर्द :रेडगाव ता चांदवड येथील गोरखनाथ काळे या शेतकऱ्याचा पोरगा विकास गोरखनाथ काळे याने सीए (चार्टर्ड अकाउंटंट) अंतिम या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शेतकरी कुटुंबातून विकास हा गावातील…