रवंदे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
वार्ताहर(कैलास सोनवणे):रवंदे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या सदस्यांनी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...