फास्फो-जिप्सम चा उपयोग
फास्फो-जिप्सम चा उपयोग -क्षार विम्लयुक्त (चोपण जमीन) सुधारण्यासाठी अंमलबजावणी उन्हाळ्यात करावी -माती-पाणी परीक्षण अहवालानुसार फास्फो जिप्सम + 10-15 गाड्या शेणखत जमीनीवर फेकुन खोल नागरटी -पाण्याच्या निचरयासाठी जमिनीच्या उताराच्या दिशेने 50-100 मी अंतरावर चर काढावे -निचरयासाठी चर काढल्यानंतर जमीनीस भरपुर पाणी द्यावे म्हणजे फास्फो जिप्सम मुळे मातीच्या कणापासुन सोडियम क्षार पाण्यात [...]