Search for:
  • Home/
  • Tag: सेंद्रिय शेतीची माहिती

सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या (Organic Farming Benefits)

सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या (Organic Farming Benefits शेतीसाठी पूर्वीपासून सेंद्रिय खतांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. मात्र आधुनिक काळात अती लोकसंख्येमुळे उत्पादनाची वाढलेली मागणी, आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचणारा वेळ आणि रासायनिक खतांमुळे होणारे जास्त उत्पादन यामुळे सेंद्रिय पद्धतीने केली जाणारी शेती ही काळाच्या ओघात मागे पडत गेली. मात्र [...]

सुरवात रासायनिक शेतीची

सुरवात रासायनिक शेतीची – 1) जर्मन रसायनशास्त्रज्ञ जस्टस लेबिग यांनी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) या त्रिसूत्रीचा शोध लावला. 2) सन 1905 मध्ये फ्रिट्‌झ हेबर या शास्त्रज्ञाने हवेतील नायट्रोजनपासून अमोनिया वायू तयार केला. 2) 1915 मध्ये कार्ल बॉश या शास्त्रज्ञाने कृत्रिम अमोनिया तयार केला. त्याच अमोनियाने पहिल्या महायुद्धात कैसरच्या लढाईमध्ये [...]

सुपर फॉस्फेट पीकवाढीस उपयुक्त

सुपर फॉस्फेट पीकवाढीस उपयुक्त सुपर फॉस्फेट हे उच्च दर्जाचे फॉस्फेट रॉक तसेच सल्फ्युरिक आम्ल वापरून बनविले जाते. फॉस्फेट रॉकमध्ये जे फॉस्फेट उपलब्ध असते, ते पाण्यात विद्राव्य स्वरूपात नसते. सल्फ्युरिक आम्लाची प्रक्रिया केल्यानंतर त्याचे रूपांतर पाण्यात विद्राव्य स्वरूपात होते. १६ टक्के नैसर्गिक अमोनिकल सायट्रेट विद्राव्य फॉस्फेटमध्ये १४.५ टक्के फॉस्फेट हे पाण्यात [...]

Translate »