Search for:
  • Home/
  • Tag: सोयाबीन पेरणी करताना कोणती खते द्यावी

सोयाबिन कमी उत्पान्नाची कारणे

सोयाबिन कमी उत्पान्नाची कारणे 1)नविन लागवड  तंञज्ञानचा अवलंब न करणे…                                 2) नविन व उन्नत जाती न करणे..                                   [...]

सोयाबिन पट्टा पेरणीचे फायदे

*सोयाबिन पट्टा पेरणीचे फायदे* 1) बियाण्याचे प्रमाणे कमी लागते (प्रति एकर 22 किलो बियाणे लागते.)  2) बियाणे खर्चात बचत होते. (आठ किलो बियाण्याचा खर्च वाचतो)  3) लागवड खर्चात बचत होते. (कमी वेळेत जास्त लागवड शक्‍य होते.)  4) शेतात मोकळी जागा निर्माण होते. (किडी, अळ्या व रोग यांचे निरीक्षण व नियंत्रण [...]

सोयाबीन बियाण्याची पेरणी करताना हि काळजी घ्यावी

 खरीप हंगाम सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. ते पेरताना काळजी घेतल्यास नुकसान होणार नाही. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्केपर्यंत खाली आल्यावर साठवण करावी. ज्या ठिकाणी सोयाबीनची साठवण करावयाची आहे ती जागा ओलसर नसावी. साठवलेल्या बियाण्यावर कोणत्याही प्रकारचा दाब पडणार नाही याची दक्षता घ्यावी. पोत्याची साठवण पार उंचीपर्यंत न [...]

Translate »