शिवसेना मनसे संयुक्त बैठक देवळा येथे पडली पार
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): आज दिनांक २४-८-२०२५ रोजी शिवसेना मनसे संयुक्त बैठक देवळा येथे आमंत्रण हॉल मध्ये पार पडली येत्या १२ सप्टेंबर राजी नाशिक येथे महायुती विरोधात जनआक्रोश मोर्चा करण्यात येणाच्या अनुषंगाने नियोजित बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले त्या प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख जयंत दिंडे,ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन आहेर,नाशिक जिल्हाप्रमुख डी. जी सूर्यवंशी, [...]