Search for:

माझी शाळा माझा अभियान या अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा

काजीसांगवीः उत्तम आवारे जिल्हा परिषदसेमी इंग्रजी शाळा पन्हाळे येथे माझी शाळा माझा अभिमान या अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काजीसांगवी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय राजेश उबाळे हे होते .प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर आत्मारामजी कुंभार्डे हे होते .माजी सरपंच श्री विजय कुंभारर्डे [...]

जिवाणू खताची कार्यपद्धती/ नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंची कार्यपद्धती

 जिवाणू खताची कार्यपद्धती/ नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंची कार्यपद्धती:-  अ)सहजीवी पद्धत:- 1)हे जिवाणू द्विदल वनस्पतीच्या मुळावर गाठी तयार करून त्यामध्ये राहतात. त्यांना लागणारे अन्न वनस्पती कडून मिळते तसेच वनस्पती बरोबर सहजीवी पद्धतीने राहून नत्राची स्थिरीकरण करतात. 2)सहजीवी पद्धतीत रायझोबियम,ॲझोला, निळे हिरवे शेवाळ यांचा समावेश होतो. 1) रायझोबियम:- 1) सहजीवी पद्धतीने नत्र [...]

Translate »