Search for:
  • Home/
  • Tag: agricultural-research
kapashi

कपाशी पिकासाठी खत व्यवस्थापन 🌱

कपाशी खत व्यवस्थापन कपाशीच्या भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खतांचा (नञ, स्फुरद, पलाश व गंधक) वापर करणे अपरिहार्य आहे. यासोबतच मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही दुय्यम तर जस्त, बोरॉन, लोह, मँगनीज, मॉलिब्डेनम इ. सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील थोड्या प्रमाणात आवश्यकता भासते. १. लागवडीपूर्वी एकरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ३५ [...]

हरभरा आंतरपीक पद्धतीने जमिनीची सुपीकता वाढवा आणि उत्पादनात वाढ मिळवा

हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक असून, आंतरपीक पद्धतीत त्याचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढते आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळतो. हरभरा आंतरपीक पद्धतीचे फायदे: जमिनीची सुपीकता वाढवणे: हरभरा मुळांवरील ग्रंथीमुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिरावते, ज्यामुळे पुढील पिकांसाठी नत्राची उपलब्धता वाढते. कीड व रोग नियंत्रण: आंतरपीक पद्धतीमुळे विविध पिकांमधील [...]

सूक्ष्म अन्नद्रव्य व त्यांचा पिकासाठी उपयोग

 सूक्ष्म अन्नद्रव्य व त्यांचा पिकासाठी कसा उपयोग होतो हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा. पिकाच्या परिपूर्ण वाढीसाठी 50 पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात लागणाऱ्या या अन्नद्रव्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये असे म्हंटले जाते. या अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखावी याबद्द्ल पुढे माहिती देण्यात आली आहे. 1.मॉलिब्डेनियम : मॉलिब्डेनियमचे पिकातील कार्य : ∙मॉलिब्डेनियम पिकामध्ये नायट्रेटचे रूपांतर [...]

Wheat Cultivation : गव्हाची उशिरा पेरणीचे नियोजन आणि यशस्वी उत्पादनासाठी टिप्स..

गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक असून, पिकाच्या योग्य नियोजनाने चांगल्या उत्पादनाची हमी मिळू शकते. मात्र, खरीप हंगामातील पिकांची काढणी उशिरा होत असल्यास गव्हाच्या पेरणीस विलंब होतो. अशा परिस्थितीत उशिरा लागवड करण्यासाठी शिफारस केलेल्या वाणांची निवड आणि व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. योग्य पद्धतींचा अवलंब करून उशिरा पेरणी केलेल्या गव्हापासूनही समाधानकारक [...]

Translate »