Tag: Agriculture

Onion Market: नव्या लाल कांद्याला ४ हजारांचा भाव, साठवलेल्या कांद्याच्या दरात तेजी

भारतीय बाजारात कांद्याच्या किमतीत मागील काही काळापासून सतत वाढ होत आहे. सध्या उन्हाळ कांदा, जो चाळीत साठवून ठेवला होता, त्याचा दर सहा हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक झाला आहे. तालुक्यातील…

Maka Market : मका भाव पडल्याने शेतकरी नाराज; आगामी काळात काय राहतील भाव?

दिवाळीनंतर बाजारात मक्याची आवक वाढल्याने त्याचे दर कमी झाले आहेत. सध्या मक्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. निवडणुकीच्या काळातही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचा रोष वाढला…

राज्यात रब्बीसाठी १.४० लाख
क्विंटलहून अधिक बियाण्यांचा होणार पुरवठा ; बियाणे कीट ची होणार वाटप..

Pune : कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा शेतकऱ्यांना नवीन पिकांची बियाणे किटकिते जवळपास साडेपाच लाखांच्या घरात देण्यात येणार आहेत. राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खरिपातील पेरणीचा आकडा १०३ टक्के इतका उंचीवर पोहोचला…

Onion Disease : कांदा पिकावरील करपा, पिळरोगाचा प्रादुर्भाव,असे करा नियंत्रण..

कांदा पिकावर करपा आणि पिळरोगाचा प्रादुर्भाव: मार्गदर्शक कांदा हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे पीक आहे, परंतु अनेक वेळा विविध रोगांमुळे कांदा उत्पादनात मोठा घट येतो. सध्या कांदा पिकावर करपा आणि पिळरोगाचा…

Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू..

Nanded : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांसाठी एक रुपयात सर्वसमावेशक विमा योजना जाहीर झाली आहे. गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांसाठी…

Chana Cultivation : बीबीएफ पद्धत हरभरा लागवडीसाठी फायदेशीर ; या पद्धतीने हरभरा उत्पादन वाढवा..

रब्बी हंगामात पाण्याचा पुरवठा मर्यादित असतो. अशा वेळी, हरभऱ्याची पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने करणे हे पाण्याचा प्रभावीपणे उपयोग करण्याचे एक चांगले मार्ग आहे. या पद्धतीमुळे पाणी जमिनीत चांगले शोषले…

Onion Seed : पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली! कांदा बियाणे मिळणे कठीण, बियाण्यांसाठी पुन्हा शोधाशोध सुरू..

सध्या कांद्याला चांगला भाव असल्याने, शेतकरी कांदा पिकवण्याकडे वळत आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नवीन बियाणे लागत असताना, बियाण्यांची कमतरता आणि वाढलेले दर यामुळे…

Cotton Soyabean Subsidy : अखेर सोयाबीन, कापसाचे अनुदान जमा..

Nashik News: कापूस आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार याची वाट पाहत होते. निवडणुकीच्या काळात ही मदत मिळणार का, अशी शंका होती. पण आता ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा…

शेतकऱ्यांना दिलासा! कपाशी-सोयाबीन पिकांसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत

Amravati : गतवर्षी कपाशी आणि सोयाबीन पिकांना योग्य भाव मिळाला नाही, यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासन मदत देत आहे. या योजनेनुसार, दोन हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार…

Red LadyFinger: बाजारात चमकली लाल भेंडी! बाजारात मोठी मागणी,काय आहे या भेंडीत  वेगळेपण?

अजंटा कंपनीने विकसित केलेल्या कुमकुम या संकरित भेंडीच्या वाणाने शेतकरी आणि व्यापारी दोन्हींचे लक्ष वेधले आहे. या वाणातून इतर भेंडीच्या वाणांपेक्षा अधिक प्रमाणात उत्पादन घेता येते. बाजारपेठेत या लाल रंगाच्या…

Land Survey : आता शेतीची अचूक मोजणी होणार; बांधावरून भावकीचे आपापसांत वाद मिटणार..

बांधावरून भावकीचे आपापसांत वाद सुरू असतात. परंतु आता या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागणार नाही.भूमिअभिलेख विभागाला रोवर युनिट मशिन प्राप्त झाले आहेत.रोवरने जमीन मोजणी गतीने होणार आहे…

पीक नुकसान भरपाईसाठी ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होणार…

बुलढाणा : फळबागांना पाऊस व गारपिटीमुळे मोठा फटका बसला होता.त्यासाठी शासनाने मदत जाहीर केली. तालुक्यातील ४७ हजार १५ हेक्टर वरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ६४ हजार ५६३ शेतकऱ्यांना आर्थिक…

मल्टिप्लायर तंत्रज्ञान

शेतीमधील मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर, पिकांमध्ये होणारे बदल 1) जर पिकांची वाढ थांबली तर वाढ सुरू होते. 2) फुलांच्या टप्प्यात पिकामध्ये फुलाचे नेहमीच्या प्रमाणात अधिक फुल लागतात. 3) पिकामध्ये फुलांची…

Translate »