कृषी क्षेत्रातील करिअर संधी
कृषी क्षेत्रातील करिअर संधी 👍 बारावीनंतर विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणार्या कृषी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी जाणवतो. देशातील परिस्थिती लक्षात घेता भविष्यात या या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी संधी आहे. पात्रता : बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी विषय [...]