E-Textile : वस्त्रोद्योगात क्रांती घडवणारी व रोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी ई-टेक्सटाईल प्रणाली ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
मुंबई,दि.२४, वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी e-textile प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या e-textile प्रणालीचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री...