दिनदयाळ उपाध्याय सतत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गतसुशासनयुक्त पंचायत थीममध्ये ग्रामपंचायत निंबाळे, तालुका चांदवड देशात दुसरी
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) वर्ष 2023-24 मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल ग्रामपंचायत निंबाळेला देशपातळीवर गौरविण्यात आले आहे. ग्रामपंचायत विकास आराखडा, विविध योजनांची कार्यक्षमपणे व पारदर्शक अंमलबजावणी, आदर्श आपले सरकार सेवा केंद्र…