Search for:

केंद्रीय मंत्री भारती पवारांची संपती किती कोटीत?

Bharti Pawar Property : डॉ. भारती पवारांकडे साडेपाच लाखांचे 80 ग्रॅम सोने आहे. तर जवळपास दीड किलो चांदी, सोळा लाखांच्या विविध बँकांमध्ये ठेवी, दहा लाखांचा एलआयसी विमा त्यांच्या नावे आहे. भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Bharti pawar) यांना उमेदवारी जाहीर केली. काल (दि. 02) भारती पवार यांनी नाशिक [...]

Translate »