Search for:
  • Home/
  • Tag: economic aid

महाडीबीटीमधील २.२५ लाख अर्ज पोकराकडे वर्ग

पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांमधून जलद अनुदान मिळवण्यासाठी महाडीबीटीवरील पावणेदोन लाख अर्ज आता पोकराकडे वर्ग करण्यात आले आहेत. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. या दुसऱ्या टप्प्यात ६ वर्षांत ६ हजार कोटींचे अनुदान वाटप करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. [...]

Translate »