नाशिक (काजी सांगवी) : संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये मतदान जनजागृती अभियान..
संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये मतदान जनजागृती अभियान…काजीसांगवीः (उत्तम आवारे) चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये भारतीय संविधान लोकशाही बळकट करण्यासाठी भारताच्या प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजविणे आवश्यक आहे त्याकरिता घेण्यात आले.भारतीय संविधान लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत [...]