Search for:

शेतकऱ्यांना दिलासा! अखेर अतिवृष्टीची मदत जाहीर, ‘या’ १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत निधी..

राज्य सरकारने अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात, २० सप्टेंबर रोजी राज्य सरकारने तीन शासन निर्णय जाहीर केले. या निर्णयानुसार, एकूण १८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत निधी देण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपुर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, गोंदिया, लातूर, नाशिक, धुळे, [...]

Translate »