Maharashtra Board Exam: बारावी परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू ; अर्ज भरण्यास १ ऑक्टोबरपासून सुरुवात; पहा कसा करायचा अर्ज ..
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया...