मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञान काय आहे
मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञान जैवपूंज ( बायोफ्लाक ) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत जास्त घनतेमध्ये माशांची साठवणूक करून कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो किंवा अजिबात पाणी बदलले जात नाही . येत्या काळात हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे . पाण्याची कमतरता आणि जमिनीची अत्यल्प उपलब्धता : असल्याने मत्स्य संवर्धनासाठी नावीन्यपूर्ण पद्धती अवलवल्या जातात . [...]