Food

पळसाच्या पानांच्या पत्रावळी : एक विसरला गेलेला खजिना ! जेवणाच्या पंगतीतून पत्रावळी का झाली हद्दपार?

कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळस पानांच्या पत्रावळी सध्याच्या काळात हद्दपार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.आजकाल, विवाहसोहळे, सप्ताह आणि...

Banana Benefits : केळी खाण्याने खरंच वजन वाढते का? जाणून घ्या महिती..

आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की केळे हा एक उत्तम फळांचा खजिना आहे. कॅल्शियमसारखे अनेक पोषक तत्व यामध्ये भरपूर प्रमाणात असतात....

सतत थकवा येतो?शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे…..?

रक्ताची कमतरता शरीरात कोणत्याही वयात उद्भवू शकते. शरीरात रक्ताची कमतरता होण्याच्या स्थितीला एनिमिया असं म्हणतात. एनिमिया झाल्यानंतर थकवा येणं,  कमकुवतपणा,...

पनीर खाताय तर सावधान ! आधी हे वाचा…पनीरच्या नावाखाली बनावट पनीर

पनीर हा आपल्या आवडीचा पदार्थ असला तरी, बाजारात मिळणाऱ्या पनीरची गुणवत्ता नेहमीच विश्वासार्ह असते असे नाही. घरगुती पद्धतीने बनवलेला पनीर...

चंद्रपूर : माजरीमध्ये महाप्रसादामुळे १२५ जणांना विषबाधा..

माजरी, चंद्रपूर येथे कालीमाता मंदिरात आयोजित महाप्रसाद समारंभातून जवळपास १२५ भाविकांना विषबाधा झाली आहे. या दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू...

मधुमेह (डायबिटीज) म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे,आहार आणि उपचार..

मधुमेह एक असा आजार आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही.खराब जीवनशैली, व्यस्त दिनचर्या ,असमतोल आहार, धूम्रपान तसेच वाढता...

Translate »