चंद्रपूर : माजरीमध्ये महाप्रसादामुळे १२५ जणांना विषबाधा..
माजरी, चंद्रपूर येथे कालीमाता मंदिरात आयोजित महाप्रसाद समारंभातून जवळपास १२५ भाविकांना विषबाधा झाली आहे. या दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. विषबाधित व्यक्तींमध्ये ६ पुरुष, ३० महिला आणि २४ लहान मुले यांचा समावेश आहे.घटना शनिवार, १३ एप्रिल २०२४ रोजी कालीमाता मंदिर, [...]