मुलींच्या शिक्षणसाठी राज्य सरकारचा निर्णय; उच्च शिक्षण होणार मोफत, काय आहेत अटी, जाणून घ्या सविस्तर ..
बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील २० लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यात अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह तब्बल ६४२...