Fengal Cyclone Alert : देशावर मोठं संकट, काही तासांत धडकणार; हवामान विभागाचा अतिमुसळधार पावसाचा इशारा
चक्रीवादळाच्या स्वरूपात मोठं नैसर्गिक संकट पुन्हा एकदा देशावर घोंगावत आहे. 'फेंगल' नावाच्या या चक्रीवादळाने दक्षिण भारतातील अनेक राज्यांना धोक्याचा इशारा...