Onion Market : पावसाचा कांदा बाजारावर परिणाम होणार का? नवीन कांदा बाजारात उशिरा येण्याची शक्यता, साठवणुकीचा कांदा महिन्याभरात संपेल..
कोल्हापूर: गणेशोत्सवाच्या नंतर भाजीपाल्याच्या दरात मोठा बदल झाला आहे. विशेषतः, कांद्याचे दर वाढले आहेत. कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या...