आज कोपरगाव येथे तालुक्यातील शाळा – महाविद्यालयांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक / प्राचार्यांची आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी घेतली बैठक
कैलास सोनवणे: बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर शाळेत अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज कोपरगाव येथे तालुक्यातील शाळा...