Search for:
  • Home/
  • Tag: krushinewsnetwork

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! बांगलादेशाने कांदा आयात शुल्क हटवले; दरात वाढ होण्याची शक्यता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

बांगलादेशाने कांदा आयातीवरील बंधन शिथिल केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.अखेर बांगलादेश सरकारने भारतीय कांद्यावरील आयात शुल्क हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे भारतीय शेतकऱ्यांना त्यांची कांदा उत्पादने थेट बांगलादेशात निर्यात करता येणार आहेत, आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव [...]

Maharashtra Rain Alert : राज्यात वाढणार पावसाचा जोर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊसाची शक्यता

राज्यात आता परत पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. आज (ता. ११) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने दिला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता वाढून तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले होते. मात्र, [...]

लाडक्या बहिणी’नंतर आता वयोश्री’ योजना; जाणून घ्या काय आहे नेमकी ही योजना …

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. या योजनेचा लाभार्थी झाल्यास वर्षाला तीन हजार रूपये मिळणार आहे.ही योजना जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांमार्फत राबवली जाणार आहे. जेष्ठ नागरिकांना या योजनेमार्फत ३ हजार रूपये मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील [...]

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ दिवशी मिळणार! लवकरच खात्यात जमा होणार..

माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फॉर्म भरणे १ जुलैपासून सुरू झाले आहे.त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले जाणार आहेत. त्यानंतर सरकारकडून यादी जाहीर केली जाईल. योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातून सहा लाख १५ हजारांवर ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहे.ज्यांचे आधारलिंक बँक खाते असतील त्याच महिलांच्या बँक खात्यात राखीपौर्णिमेला म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी प्रत्येकी [...]

आल्यापासून कसे होते सुंठ तयार,जाणून घ्या सुंठ तयार करण्याची पद्धत..!

आले सुकवून सुंठ तयार केले जाते. सुंठ हा एक गुणकारी औषधी पदार्थ आहे. आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करून उन्हात वाळवले जातात. सुंठ तयार करण्यासाठी आले पिकाची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी.आले पूर्ण वाढलेले तसेच निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले जास्त तंतुमय असू नये. [...]

राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज..⛈️⛈️

बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने पूर्व विदर्भात जोरदार वारे व विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे व राज्यात सध्या थंडी कमी आहे.नैर्ऋत्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळामुळे पूर्व किनाऱ्यावर [...]

सामूहिक तसेच वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करा..

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना कृषी विभागामार्फत व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळे या योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना नोव्हेंबर २०२२ पासून राज्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असून,बुलढाणा जिल्ह्यात या योजनेतून आतापर्यंत ६३ शेततळे पूर्ण झाले [...]

विदर्भातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांमध्‍ये नव्या तुरीला मिळतोय ९००० रुपयांचा भाव..

विदर्भातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांमध्‍ये तुरीचे भाव कमी झाले असून दर गेल्या महिनाभरात दीड हजार रुपयांनी घसरले आहे जरी नव्या तुरीची आवक होत असून सध्या दर काहीसे दबावात आहेत. जुन्या तुरीला सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.डिसेंबरच्या सुरुवातीला ८७०० ते ९७०० असा दर तुरीला [...]

करपा रोग : केळी पिकावरील करपा रोग नियंत्रण 🌱

थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.कडाक्याची थंडी केळी वरील करपा रोगासाठी पोषक असून अशा वातावरणात केळीच्या बागांवर करपाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या बागांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.हा रोग सरकोस्पोरा मुसी बुरशीमुळे होतो. रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे केळीच्या खालील ४ ते ५ पानांवर [...]

एस.एन.जे.बी.कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.नेमीनगर चांदवडच्या चेअरमन,व्हा.चेअरमन पदासाठी निवडणूक

एस.एन.जे.बी.कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.नेमीनगर चांदवडच्या *चेअरमन पदी श्री गोकुळ धोंडिबा गांगुर्डे उर्फ ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे*,व्हा.चेअरमन पदी *श्री.डॉ.मुकेश हेमराज परेवाल* यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यासी अधिकारी सौ.सविता शेळके सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,चांदवड यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी संचालक मंडळ प्रा.श्री.गोबा देवमन शिंदे,प्रा.डॉ.सौ.सपना थोरात,प्रा.सौ.कैंजन महेश संघवी,प्रा.श्री.दिपक बाळासाहेब [...]

दिघवद येथे मराठा आरक्षण मिळे पर्यंत राजकीय पुढारी व नेत्यांना प्रवेश बंदी…!

दिघवद (वार्ताहर) : मराठा आरक्षण मिळे पर्यंत राजकीय पुढारी व नेत्यांना दिघवद गावामधे गावबंदी बाबत ठराव करण्यात आला सरपंच उपसरपंच व सदस्य व गावातील विविध आजी माजी संचालक मंडळ व मराठा बांधवांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत तर निवेदनात मराठा आरक्षण प्रश्न निर्माण झाला आसुन सगळेच पक्ष व राजकीय नेते या [...]

राज्यात आजपासून पाऊस सक्रिय, पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ⛈️

मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊ लागल्याने राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.तसेच गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सर्वत्र पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.गेल्या दोन [...]

श्रीराम विद्यालय रायपुर येथे शिक्षकदिन उत्साहात संपन्न

काजीसांगवीः (उत्तम आवारे) ५ सप्टेंबर : श्रीराम विद्यालय रायपुर येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षकदिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. गांगुर्डे आर.के. सर होते .तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयातील उपशिक्षक श्री. पाटील सर होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूणे यांच्या हस्ते [...]

Translate »