Tag: krushinewsupdate

उन्हाळी हंगामातील ऊस पिकावरील रोगांचे नियंत्रण

गेल्या काही दिवसांपासून ऊस पिकांवर आढळणाऱ्या रोगांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.उन्हाळ्यात पाण्याचा ताण, वाढलेले तापमान, यामुळे पिकाच्या शारीरिक क्रिया मंदावतात. पेशींची वाढ कमी होते, या कारणांमुळे पीक अशक्त होऊन…

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार..’ तारखेला खात्यात जमा होणार २००० रुपये..

राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये लवकरच मिळणार आहेत.लाडकी बहीण योजेपाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे. या योजेअंतर्गत…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ दिवशी मिळणार! लवकरच खात्यात जमा होणार..

माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फॉर्म भरणे १ जुलैपासून सुरू झाले आहे.त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले जाणार आहेत. त्यानंतर सरकारकडून यादी जाहीर केली जाईल. योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातून सहा लाख १५…

Rain Update: मॉन्सून पूर्व पावसाला सुरूवात ; राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज..

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गोव्यात दाखल झाले आहेत आणि लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करतील.आज (५ जून) राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज (यलो अलर्ट) आहे.पुढील चार दिवसांत (६ ते…

मॉन्सून अपडेट: दक्षिण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात प्रगती, लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता!

अरबी समुद्रातून वाढत्या प्रवाहामुळे, नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पुढे सरकत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, केरळमध्ये आधीच दाखल झालेला मॉन्सून लवकरच…

Chicken Rate : महाराष्ट्रात कोंबडीच्या दरात विक्रमी वाढ!

महाराष्ट्रातील करार पद्धतीने कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना १५० रुपये प्रती किलो असा विक्रमी दर मिळाला आहे. ही देशातील सर्वाधिक किंमत आहे!रमजान आणि लोकसभा निवडणुकीमुळे मागणी वाढली आहे.राजकीय पक्षांकडून इफ्तार पार्टीसाठी चिकनची…

मराठ्यांच्या लढ्याला यश!मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईकडे निघालेला मोर्चा अखेर नवी मुंबईतून माघारी फिरला आहे.आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील अनेक महिन्यांपासून लढा उभारला होता.मराठा समाजालाा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या लढ्याला मोठे यश…

राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज..⛈️⛈️

बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने पूर्व विदर्भात जोरदार वारे व विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे व राज्यात सध्या थंडी कमी…

या महिन्यात शेतकऱ्यांना मिळू शकतो पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता!

सध्या देशातील करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान योजना) लाभ घेत आहेत. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यावर वार्षिक ६ रुपये पाठवले जातात. पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी…

राज्यात पावसाला पोषक हवामान,मराठवाडा,मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता.. ⛈️

राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे.आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा…

निर्यातबंदीनंतर कांद्याचे दरात मोठी घसरण, कांद्याचे दर निम्म्यावर!🧅

बाजारातील दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.मात्र या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.बाजारातील कांद्याचे दर घसरत असल्याने, बाजारातील कांद्याच्या दरावरही…

एस.एन.जे.बी.कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.नेमीनगर चांदवडच्या चेअरमन,व्हा.चेअरमन पदासाठी निवडणूक

एस.एन.जे.बी.कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.नेमीनगर चांदवडच्या *चेअरमन पदी श्री गोकुळ धोंडिबा गांगुर्डे उर्फ ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे*,व्हा.चेअरमन पदी *श्री.डॉ.मुकेश हेमराज परेवाल* यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यासी अधिकारी सौ.सविता…

दिघवद येथे मराठा आरक्षण मिळे पर्यंत राजकीय पुढारी व नेत्यांना प्रवेश बंदी…!

दिघवद (वार्ताहर) : मराठा आरक्षण मिळे पर्यंत राजकीय पुढारी व नेत्यांना दिघवद गावामधे गावबंदी बाबत ठराव करण्यात आला सरपंच उपसरपंच व सदस्य व गावातील विविध आजी माजी संचालक मंडळ व…

राज्यात आजपासून पाऊस सक्रिय, पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ⛈️

मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊ लागल्याने राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.तसेच गुरुवारपासून पुढील दोन ते तीन…

Translate »