पळसाच्या पानांच्या पत्रावळी : एक विसरला गेलेला खजिना ! जेवणाच्या पंगतीतून पत्रावळी का झाली हद्दपार?
कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळस पानांच्या पत्रावळी सध्याच्या काळात हद्दपार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.आजकाल, विवाहसोहळे, सप्ताह आणि...