Tag: Lockdown news

देशात लॉकडाऊन लागणार नाही! केंद्रीय मंत्र्यांचा महत्त्वाचा खुलासा

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे की, भारतात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. या स्पष्टीकरणामुळे देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या ४८ तासांत…

Translate »