Tag: Market Yard

Kapus Bajarbhav: कापसाच्या दरात सुधारणा ; शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळण्याची गरज, कापसाचे भाव वाढण्याचे संकेत

मागील आठवडाभरात कापसाच्या भावात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे. आज कापसाचा सरासरी भाव ७ हजार ते ७ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका होता, तर कमाल सरासरी भाव ७ हजार…

Maka Market : राज्यातील बाजार समितीमधील आवक घटली ; जाणून घ्या काय आहे मक्याचे दर व आवक स्थिती..

महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सध्या मक्याची आवक आणि दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत आहे. मक्याच्या विविध जातींची आवक आणि मिळणाऱ्या दरांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. १६ नोव्हेंबर २०२४: मक्याची आवक…

Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक अंतिम टप्प्यात, लाल कांद्याला कसा मिळतोय दर?

कांदा बाजाराची सद्यस्थिती: उन्हाळ कांद्याची आवक अंतिम टप्प्यात, दरात वाढ मागील रब्बी हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे बाजारात कांद्याच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे.…

Maize Rate : मका दरात सातत्याने होत असलेली घसरण, शेतकऱ्यांमध्ये विक्रीसाठी वाढती घाई

Amravati: मका दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये विक्रीसाठी धावाधाव सुरू आहे. अचलपूर बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) एकाच दिवशी तब्बल ४० हजार पोत्यांची आवक नोंदवली…

Onion Market: नव्या लाल कांद्याला ४ हजारांचा भाव, साठवलेल्या कांद्याच्या दरात तेजी

भारतीय बाजारात कांद्याच्या किमतीत मागील काही काळापासून सतत वाढ होत आहे. सध्या उन्हाळ कांदा, जो चाळीत साठवून ठेवला होता, त्याचा दर सहा हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक झाला आहे. तालुक्यातील…

Maka Market : मका भाव पडल्याने शेतकरी नाराज; आगामी काळात काय राहतील भाव?

दिवाळीनंतर बाजारात मक्याची आवक वाढल्याने त्याचे दर कमी झाले आहेत. सध्या मक्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. निवडणुकीच्या काळातही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचा रोष वाढला…

Onion Market: बाजारात नवीन कांद्याची एन्ट्री! मंचर बाजार समितीत नवीन कांद्याला कसा मिळतोय दर..

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या बाजारभावाने नवा उच्चांक गाठला आहे. दहा किलो कांद्याला तब्बल ७०० रुपयांचा दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामात नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून, जुन्या…

Vegetables Inflation: कांदा 80 लसूण 500 पार! राज्यात भाज्यांचे भाव वाढत असल्याचे शेतकऱ्यांना फायद्याचे!

राज्यात आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाज्यांचे भाव वाढत आहेत, आणि ही महागाई शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरू शकते. सध्या किरकोळ बाजारात लसूण 500 रुपये दराने विकला जात आहे, कांदा 80 रुपये किलोपर्यंत पोहचला…

Kanda Market : कांद्याची आवक कोणत्या बाजारात  वाढली? सिन्नर बाजारात सर्वाधिक काय मिळाला दर…वाचा कांदा बाजारभाव

सोलापूर बाजारात लाल कांद्याची 30 हजार क्विंटल तर पुणे बाजारात स्थानिक कांद्याची 10 हजार क्विंटल आवक झाली आहे. आज (दि .५ नोव्हेंबर) राज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली असून, सोलापूरमध्ये लाल…

Onion Market : कांद्याला झळाळी! लाल कांद्याला मुहूर्ताचा प्रतिक्विंटल ७१०० रुपये दर..

या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे खरीप लाल कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा परिणाम म्हणून दसऱ्याच्या सणावर जिल्ह्यातील बाजारपेठेत लाल कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले. खारीपाटा (उमराणे) येथील रामेश्वर…

Kanda Bajarbhav : दसऱ्याला लासलगाव मार्केटला कांदा आवक, बागलाणला लाल कांदा खरेदीला सुरुवात..बाजारात कांद्याची आवक किती झाली? 

दसऱ्याच्या दिवशी केवळ लासलगाव बाजार समितीमध्ये आज सकाळ सत्रातील कांदा लिलाव सुरु होती. तर जळगाव बाजारात सकाळच्या सुमारास लाल कांद्याची आवक झाली. तर क्विंटलला ४ हजार रुपये दर मिळाला. दसऱ्यानिमित्त…

Kanda Bajarbhav : दसऱ्याला लासलगाव मार्केटला कांदा आवक, बागलाणला लाल कांदा खरेदीला सुरुवात..बाजारात कांद्याची आवक किती झाली? 

दसऱ्याच्या दिवशी केवळ लासलगाव बाजार समितीमध्ये आज सकाळ सत्रातील कांदा लिलाव सुरु होती. तर जळगाव बाजारात सकाळच्या सुमारास लाल कांद्याची आवक झाली. तर क्विंटलला ४ हजार रुपये दर मिळाला. दसऱ्यानिमित्त…

Soyabean Market: सोयाबीनचा भाव कसा राहील? शेतकऱ्यांसाठी फायदेशीर विक्रीचे मार्ग कसे राहतील?

या वर्षी सोयाबीन बाजार खूपच मंदावला आहे. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीला सरकारकडून हमी भाव मिळत नाहीये. याची मुख्य कारणे आहेत: जगभरात सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत आणि भारतातून सोयापेंडची निर्यात कमी…

Market Rate : भाजीपाला दरात मोठी वाढ; मागणी वाढल्याने टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ

Pune : रविवारी, छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात राज्य आणि परराज्यातून एकूण ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेशातून हिरवी मिरची, कोबी, पावटा, घेवडा, शेवगा,…

Translate »