शिक्षकांनी केली घरोघरी जाऊन मतदान करण्याची जनजागृती
शिक्षकांनी केली घरोघरी जाऊन मतदान करण्याची जनजागृती काजीसांगवी-(उत्तम आवारे) मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक विभाग वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करत , शाळेत मतदान जागृतीपर स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांद्वारे रॅली काढून जनजागृती…