Tag: Mumbai events

धनगर समाज मुंबईत आणा, सहा कोटी मराठे पाठीशी उभे करतो; मनोज जरांगे पाटील यांचे आश्वासन

मुंबई: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला ठोस पाठिंबा दिला आहे. त्यांनी धनगर समाजाला आवाहन केले की, ते मुंबईत मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आवाज…

Translate »