Search for:
  • Home/
  • Tag: Nahnave Kaji sangvi

अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर काजीसांगवीः-(उत्तम आवारे)चांदवड तालुक्यातील न्हनावे येथे एक गाव एक गणपती सार्वजनिक गणपती बाप्पा बसविण्यात आले आहेत. या अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३९ नागरिकांनी रक्तदान केले. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अष्टविनायक मित्र मंडळ न्हनावे व जनकल्याण रक्तपिढी नाशिक [...]

Translate »