Search for:
  • Home/
  • Tag: Onion Price

कांद्याला सातशे–आठशे रुपये भाव; चांदवड येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड (ता. नाशिक) येथे कांद्याचे बाजारभाव सातशे ते आठशे रुपयांपर्यंत घसरल्यामुळे आज शेतकरी संतप्त झाले. बाजारभावातील अचानक झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी केले. त्यांच्यासोबत माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, नितीनदादा आहेर, समाधान [...]

Translate »