Onion Subsidy : शेतकऱ्यांना मिळणार कांदा अनुदान, लोकसभा निवडणुक तोंडावर आल्याने राज्य सरकारचा खुश करण्याचा प्रयत्न!
मागील वर्षी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आणि बाजारातील आवक वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांना १०० रुपये आणि ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने...