नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याने तीन छाव्यांना दिला जन्म !
(कृषिन्युज PIB ): केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाजमाध्यमांवर शेयर केलेल्या संदेशात म्हटले आहे की, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, की कुनो राष्ट्रीय उद्यानात तीन नवीन छाव्यांचे आगमन झाले आहे. ‘आशा’ या नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याने या गोड छाव्यांना जन्म दिला आहे” केंद्रीय मंत्री यादव [...]