राम मंदिर: देशभरातून अयोध्येसाठी 1,000 हून अधिक ट्रेन धावणार…
भारतीय रेल्वेने 19 जानेवारीपासून राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येपर्यंत 1,000 हून अधिक ट्रेन आहे.उद्घाटनाच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये मागणीत झालेली वाढ पूर्ण करण्यासाठी, भारतीय रेल्वेने देशाच्या विविध भागांतून अयोध्येला 1,000 हून अधिक…