चांदवड पोलिसांतर्फे शहीद सप्ताह व एकता दिनानिमित्त शुक्रवारी Run for Unity चे आयोजन
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड पोलिस ठाण्यातर्फे शुक्रवारी (दि. ३१/१०/२०२५) पोलिस शहीद सप्ताह व एकता दिनानिमित्त Run For Unity चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी…