सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी, मेंदूचे विकार का होतात, जाणून घ्या हा त्रास कशाने होतो…
सद्गुरुंवर मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.डोक्याला सूज आणि ब्लिडींगमुळे ब्रेन सर्जरी करावी लागली. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात ही सर्जरी पार पडली...