Search for:
  • Home/
  • Tag: salsane news

साळसाणे येथे खंडेराव महाराज यात्रेस उत्साहात प्रारंभ

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड तालुक्यातील साळसाणे येथे दिनांक ८ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहाटे घटस्थापना करून सकाळी ८ वाजता काठी ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता हळद लावण्याचा कार्यक्रम पार पडला. यात्रेच्या निमित्ताने रोज रात्री वाघे मंडळाच्या [...]

Translate »