शिमला मिरची
शिमला मिरची लागवड तंत्र पेरणी तंत्र पीक नियोजन चांगले उगवण क्षमतेचे, चांगल्या प्रतीचे आणि प्रमाणित बियाणे वापरा. आपल्या क्षेत्रानुसार शिफारस केलेल्या वाणांचा वापर करा. ढोबळी मिरचीसाठी दिवसाचे तापमान 25 ° से व रात्रीचे तापमान 14 ° से उत्तम मानले जाते,तसेच तापमान 10 ° से पेक्षा खाली गेले व पिकावर ठिपके [...]