FASTag ला बाय-बाय, लवकरच सुरु होणार GNSS सिस्टम; टोल भरण्याची संपूर्ण प्रक्रिया बदलणार..
भारताची ऑटो उद्योगात सतत नवकल्पना होत आहे. आधीच्या पारंपरिक पद्धती आणि नंतर FASTag, पण सरकार आता GNSS तंत्रज्ञानाकडे वळत आहे. FASTag मागे सोडून, सरकार आता GNSS तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल वसुली अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या या तंत्रज्ञानाच्या चाचण्यांमुळे, भारतातील टोल [...]