टोयोटाची स्वस्तातली टैसर एसयुव्ही! टोयोटाचे हे नवीन मॉडेल देणार टाटा पंच, ह्युदाई एक्स्टर,महिंद्रा एक्सयूव्हीला टक्कर..
मारुतीची कार टोयोटाच्या शोरुममध्ये येत आहे.टोयोटाची स्वस्तातली टैसर एसयुव्ही येते आहे .टोयोटा ही ४ मीटर एसयूव्ही घेऊन पुन्हा बाजारात येत...