दिल्ली येथे आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांची केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी भेट – कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा
काजी सांगवी:- उत्तम आवारे पत्रकार📍 दिल्ली:चांदवड – देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषीमंत्री मा. ना. श्री. शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन कांदा उत्पादक…