तुमचे वोटर ID कार्ड हरवले आहे का? बघा नवीन मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया..
लोकसभा 2024 निवडणुका पुढील महिन्यात म्हणजेच १९ एप्रिलपासून सुरु होणार आहेत.जर तुमचे Voter ID कार्ड हरवले तर तुम्ही मतदान करू शकत नाही.जाणून घ्या नवे Voter ID डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया.मतदार ओळखपत्र हे तुमचे ओळखपत्र म्हणून काम करते.तुम्ही नवीन Voter ID Card ऑनलाइन सहजपणे डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर [...]