Maharashtra Rain Update: परतीच्या पावसाचा जोर वाढणार ! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट..
मान्सूनची आता आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. हा मान्सून पश्चिम राजस्थानपासून सुरू होऊन गुजरातच्या कच्छ भागात पोहोचला आहे. या...